
Mr. Chandrashekhar Parwate
🎓 BA Graduate
💼 20+ Years Experience
Director’s Message
Sunrise Computer Education ही संस्था ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना परवडणारे, practical आणि job-oriented computer education देण्यासाठी कटिबद्ध आहे.
20+ वर्षांच्या अनुभवाच्या आधारे विद्यार्थ्यांना confidence, skill आणि रोजगाराच्या संधी मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे.
— Director, Sunrise Computer Education

Mrs. Rajeshri Parwate
🎓 M.A.
💼 7 Years Experience
Co-Director’s Message
विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, शिस्तबद्ध प्रशिक्षण व आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान देणे हेच आमचे ध्येय आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने व कौशल्यपूर्ण पद्धतीने भविष्य घडवावे यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.
— Co-Director, Sunrise Computer Education
Our Staff Members

Miss Shital Gobade
🎓 M.Com
💼 3 Years Experience

Mr. Akshay Gotefode
🎓 B.Com
💼 2 Years Experience

Miss Damini Giri
🎓 B.A.
💼 2 Years Experience